Hangover Home Remedies : एका क्लिकवर जाणून घ्या हँगओव्हर कमी करण्याचे घरगुती उपाय

Anuradha Vipat

घरगुती उपाय

अतिप्रमाणामध्ये मद्यपान केल्यामुळे होणारा हँगओव्हर घालवण्यासाठी खालील घरगुती उपाय अत्यंत प्रभावी ठरतात.

Hangover Home Remedies | agrowon

भरपूर पाणी प्या

अल्कोहोलमुळे शरीर डिहायड्रेट होते. त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर आणि दिवसभरात भरपूर पाणी प्या.

Hangover Home Remedies | Agrowon

लिंबू पाणी

कोमट पाण्यात लिंबू, चिमूटभर मीठ आणि साखर घालून प्या. यामुळे चक्कर येणे थांबते.

Hangover Home Remedies | Agrowon

आले आणि पुदिना चहा

आल्याचा छोटा तुकडा पाण्यात उकळून तो चहा प्यावा. पुदिन्याचा चहा पोटातील जळजळ कमी करतो.

Hangover Home Remedies | agrowon

केळी

केळी खाल्ल्याने पोटॅशियमची पातळी वाढते आणि स्नायूंची वेदना तसेच थकवा कमी होतो.

Hangover Home Remedies | Agrowon

 मध

मधात फ्रुक्टोज असते, जे अल्कोहोल पचवण्यास मदत करते.

Hangover Home Remedies | agrowon

नारळ पाणी

नारळ पाणी प्यायल्याने पोटॅशियम आणि सोडिअमची पातळी भरून निघते, ज्यामुळे थकवा कमी होतो.

Hangover Home Remedies | agrowon

Post Weight Loss Diet : वजन कमी केल्यानंतर ते पुन्हा वाढू नये यासाठी या ५ महत्वाच्या गोष्टी ठेवा लक्षात

Post Weight Loss Diet | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...