Home Remedies for Dry Hair : उन्हामुळे केस कोरडे पडतं असतील तर करा हे घरगुती उपाय

Anuradha Vipat

ऊन आणि घाम

उन्हाळ्यातील तीव्र ऊन आणि घामामुळे केस कोरडे, निर्जीव आणि कुरळे होतात.

Home Remedies for Dry Hair | agrowon

सोपे घरगुती उपाय

केसांचा नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही खालील सोपे घरगुती उपाय करू शकता.

Home Remedies for Dry Hair | agrowon

दही आणि मध

अर्धा कप दह्यात दोन चमचे मध मिसळा. हे मिश्रण केसांना लावून ३० मिनिटे ठेवा आणि नंतर सौम्य शॅम्पूने धुवा.

Home Remedies for Dry Hair | agrowon

कोरफड जेल

ताजे कोरफड जेल केसांना आणि टाळूला लावा. कोरफड नैसर्गिक मॉइश्चरायझर असून केसांचा कोरडेपणा त्वरित कमी करते.

Home Remedies for Dry Hair | agrowon

नारळाचे तेल आणि कढीपत्ता

नारळाच्या तेलात कढीपत्ता गरम करून ते तेल कोमट असताना केसांना लावा.

Home Remedies for Dry Hair | Agrowon

केळ्याचा हेअर मास्क

पिकलेले केळे स्मॅश करून त्यात थोडे ओले खोबरे किंवा तेल मिसळा. केळ्यातील पोटॅशियम केसांची लवचिकता वाढवते आणि फाटे फुटणे कमी करते. 

Home Remedies for Dry Hair | Agrowon

केस

उन्हात बाहेर पडताना स्कार्फ किंवा टोपीचा वापर करा.

Home Remedies for Dry Hair | Agrowon

Best Summer Cooling Drinks : उन्हाळ्यात उष्णतेपासून शरीराल थंडावा देणारे पेये

Best Summer Cooling Drinks | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...