Best Summer Cooling Drinks : उन्हाळ्यात उष्णतेपासून शरीराल थंडावा देणारे पेये

Anuradha Vipat

पाण्याचे प्रमाण

उन्हाळ्याच्या कडाक्याच्या उन्हात शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी आणि उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी नैसर्गिक पेये अत्यंत फायदेशीर ठरतात.

Best Summer Cooling Drinks | Agrowon

लिंबू सरबत

व्हिटॅमिन सी ने भरपूर आणि झटपट ऊर्जा देणारे पेये.

Best Summer Cooling Drinks | Agrowon

ताक

सर्गिक प्रोबायोटिक असून पचनशक्ती सुधारते. यात थोडे जिरे पूड आणि काळे मीठ टाकल्याने शरीराला अधिक थंडावा मिळतो. 

Best Summer Cooling Drinks | agrowon

शहाळ्याचे पाणी

शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची पातळी संतुलित ठेवते. दुपारी उन्हातून आल्यावर हे घेणे सर्वात उत्तम. 

Best Summer Cooling Drinks | agrowon

कोकम सरबत

पित्तशामक आणि उष्णता कमी करण्यासाठी अत्यंत गुणकारी. हे पेय शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करते. 

Best Summer Cooling Drinks | agrowon

पन्हे

कैरीचे पन्हे 'लू' (उन्हाचा तडाखा) पासून संरक्षण करते.  हे पेय लोहाचा चांगला स्रोत आहे.

Best Summer Cooling Drinks | Agrowon

वाळा सरबत

 वाळा हा नैसर्गिकरित्या थंड असतो, जो रक्ताभिसरण सुधारतो आणि तहान शमवतो.

Best Summer Cooling Drinks | agrowon

Hydrating Fruits For Summer : 'या' फळांमध्ये असते ९५ % पाणी, नक्की खा

Hydrating Fruits For Summer | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...