Home Remedies For Digestion : पचनाच्या सर्व समस्यांवर करा हा फक्त एकचं घरगुती उपाय

Anuradha Vipat

पचनाच्या तक्रारी

पचनाच्या तक्रारी यावर आयुर्वेदामध्ये एक अत्यंत प्रभावी आणि सोपा घरगुती उपाय सांगितला आहे, तो म्हणजे 'ओवा आणि काळे मीठ' .

Home Remedies For Digestion | Agrowon

साहित्य

१ चमचा ओवा, अर्धा चमचा काळे मीठ (किंवा चवीनुसार),एक ग्लास कोमट पाणी

Home Remedies For Digestion | agrowon

कृती

ओवा हलकासा भाजून घ्या त्यात काळे मीठ मिसळून त्याचे चूर्ण तयार करा. हे मिश्रण कोमट पाण्यासोबत घेतल्यास अवघ्या १०-१५ मिनिटांत आराम मिळतो.

Home Remedies For Digestion | agrowon

ओवा

यामध्ये 'थायमॉल' नावाचे घटक असते जे पाचक रसे तयार करण्यास मदत करते आणि गॅसपासून त्वरित आराम देते.

Home Remedies For Digestion | Agrowon

काळे मीठ

हे पोटातील ॲसिड संतुलित करते आणि अन्नाचे पचन सुलभ करते.

Home Remedies For Digestion | agrowon

बडीशेप

जेवणानंतर अर्धा चमचा बडीशेप चावून खा. पचन सुलभ होईल.

Home Remedies For Digestion | Agrowon

आले आणि लिंबू

आल्याच्या रसात लिंबू आणि चिमूटभर मीठ टाकून घेतल्याने पचन सुधारते.

Home Remedies For Digestion | Agrowon

Best Summer Cooling Drinks : उन्हाळ्यात उष्णतेपासून शरीराल थंडावा देणारे पेये

Best Summer Cooling Drinks | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...