Sleep Tips : शांत आणि उत्तम झोप येण्यासाठी घरगुती सोपे उपाय

Anuradha Vipat

कोमट दूध आणि जायफळ

दुधातील 'ट्रिप्टोफॅन' आणि जायफळातील गुणधर्म मेंदूच्या नसांना शांत करतात, ज्यामुळे नैसर्गिकरीत्या लवकर झोप येते.

Sleep Tips | Agrowon

तळपायांना मालिश

झोपण्यापूर्वी ५ मिनिटे तळपायांना कोमट खोबरेल तेल, तिळाचे तेल किंवा शुद्ध गाईचे तूप लावून हलक्या हाताने मालिश करा.

Sleep Tips | Agrowon

डिजिटल डिटॉक्स

झोपण्याच्या किमान ४५ ते ६० मिनिटे आधी मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप यांसारखी सर्व इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स स्वतःपासून दूर ठेवा.

Sleep Tips | agrowon

४-७-८ श्वासोच्छवास पद्धत

बेडवर पाठीवर सरळ झोपा. ४ सेकंद नाकाने श्वास आत घ्या, ७ सेकंद श्वास रोखून धरा आणि पुढील ८ सेकंद तोंडातून हळूवारपणे श्वास सोडून द्या. हे चक्र ४-५ वेळा करा.

Sleep Tips | Agrowon

कॅफिन बंद

संध्याकाळी ४ ते ५ नंतर चहा, कॉफी, एनर्जी ड्रिंक्स किंवा कोकोकोला सारख्या शीतपेयांचे सेवन पूर्णपणे टाळा.

Sleep Tips | Agrowon

रात्रीचे जेवण

रात्रीचे जेवण झोपण्याच्या किमान २ ते ३ तास आधी घ्या आणि आहारात पचायला हलक्या असणाऱ्या पदार्थांचा समावेश करा.

Sleep Tips | Agrowon

केमोमाईल टी

रात्री चहा-कॉफीऐवजी एक कप कॅफिनमुक्त 'केमोमाईल टी' पिण्याची सवय लावा.

Sleep Tips | Agrowon

Work From Home Tips : घरातून काम करताना आळस येतोय? 'या' ५ सोप्या टिप्स नक्की वापरा!

Work From Home Tips | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...