Anuradha Vipat
कफ कमी करण्यासाठी विविध औषधांचा वापर केला जातो, पण घरात उपलब्ध असलेल्या या वस्तूमुळे तुम्हाला कफापासून आराम मिळू शकतो.
आले आणि मध एकत्र करून खाल्ल्यास कफापासून आराम मिळतो.
मध कफ कमी करणारा एक प्रभावी उपाय आहे
रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा मध घेतल्यास कोरडा कफ कमी होतो.
हळद घालून दूध प्यायल्यास कफवर नक्कीचं आराम मिळतो.
तुळशीचा काढा करून प्यायल्याने कफ कमी होण्यास मदत होते.
काळ्या मिरीची पूड मधात मिसळून घेतल्यास कफापासून आराम मिळतो.