Anuradha Vipat
सफरचंदात असलेले व्हिटॅमिन सी त्वचेला नैसर्गिक चमक देते. रोज एक सफरचंद खाल्ल्याने चमकदार आणि निरोगी त्वचा मिळण्यास मदत होते.
सफरचंदात असलेले व्हिटॅमिन्स त्वचेचा रंग सुधारण्यास मदत करते
सफरचंदात असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात
सफरचंद त्वचेला तरुण ठेवण्यास मदत करते.
सफरचंदामुळे त्वचा मऊ आणि कोमल राहते.
सफरचंद चेहऱ्यावरील मुरुमांशी लढण्यास मदत करतात
सफरचंद त्वचेचे डाग कमी करण्यास मदत करतात.