Constipation Relief Tips : बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी घरगुती उपाय

Anuradha Vipat

आहार आणि जीवनशैली

बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी आहारावर आणि जीवनशैलीवर लक्ष देणे आवश्यक आहे. 

Constipation Relief Tips | Agrowon

पाणी

बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी भरपूर पाणी प्या.

Constipation Relief Tips | agrowon

फायबरयुक्त पदार्थ

बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी आहारात फायबरयुक्त पदार्थ जसे की फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि तूप यांचा समावेश करा.

Constipation Relief Tips | Agrowon

व्यायाम

बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करा.

Constipation Relief Tips | Agrowon

शौचाची योग्य सवय

बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी आतड्यांना उत्तेजित करणारी शौचाची योग्य सवय लावा. 

Constipation Relief Tips | agrowon

दुधात तूप

बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी गरज वाटल्यास कोमट दुधात तूप घालून पिणे फायदेशीर ठरू शकते. 

Constipation Relief Tips | Agrowon

संपर्क

जर बद्धकोष्ठता तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधा

Constipation Relief Tips | Agrowon

Drip Irrigation Scheme India : आता होणार पाणी बचत! सरकार देतंय ठिबक सिंचनासाठी अनुदान

Drip Irrigation Scheme India | agrowon
येथे क्लिक करा