Calcium : हाडे दुखतात? थकवा येतो? कॅल्शियमची कमी तर नाही? करा मग घरगूती हे उपाय...

Aslam Abdul Shanedivan

थकवा येणे हाडे दुखणे

सध्याच्या धकाधकीच्या युगात नव्या जीवनशैलीमुळे अनेकवेळा थकवा येणे हाडे दुखणे असे प्रसंग उद्भवतात. पण आता कॅल्शिअम घरगुती पदार्थ खाऊन वाढवता येते.

Calcium | Agrowon

गाईचे दूध आणि दही

गाईचे दूध हे कॅल्शियमचा सर्वात उत्तम स्रोत आहे. तर दहीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळतात. यामुळे कॅल्शियम वाढविण्यासाठी गाईचे दूध जास्त फायदेशीर असते.

Calcium | Agrowon

पालेभाज्या

पालक, शलजम, कोबीसारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आढळून येते.

Calcium | Agrowon

शेंगभाज्या

शेंगभाज्या शरीरासाठी खूप लाभदायक ठरतात. यामुळे शरीराला प्रोटीनसोबतच कॅल्शियम मिळते

Calcium | Agrowon

संत्री-लिंबू

संत्री, लिंबू यासारख्या फळांमधून शरीराला कॅल्शियम तसेच व्हिटॅमिन डी आणि सी मिळते.

Calcium | Agrowon

सोयाबीन

सोयाबीन पौष्टिक असून यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. तर हे फायबर, प्रोटीन, आयर्न आणि कार्बोहायड्रेटचा उत्तम स्रोत आहे.

Calcium | Agrowon

तीळ आणि गूळ

भाकरीला तीळ लावून खाण्यासह गुळ खाल्याने भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळते. तीळ आणि गूळ शरीरासाठी उत्तम मानले जाते आणि हाडांना निरोगी ठेवण्यास मदत करते.

Calcium | Agrowon

Tree Plantation : शेताच्या बांधावर कोणती झाडे लावाल?

आणखी पाहा