Home Remedies For Bee Sting : मधमाशी किंवा कीटक चावल्यास वेदना कमी करण्याचे घरगुती उपाय

Anuradha Vipat

गरजेचे

मधमाशी किंवा कोणताही कीटक चावल्यास सर्वात आधी त्याचा नांगी शरीरातून बाहेर काढणे गरजेचे असते.

Home Remedies For Bee Sting | agrowon

वेदना

कीटक चावल्याने शरीरात सोडल्या जाणाऱ्या ॲसिडिक विषावर घरगुती अल्कधर्मीय पदार्थांचा वापर केल्यास वेदना एका मिनिटात कमी होतात.

Home Remedies For Bee Sting | agrowon

बर्फाचा शेक

कीटक चावलेल्या जागेवर ताबडतोब बर्फाचा तुकडा एका कपड्यात गुंडाळून १० ते १५ मिनिटे ठेवावा.

Home Remedies For Bee Sting | agrowon

बेकिंग सोडा आणि पाणी

मधमाशीच्या विषामध्ये फॉर्मिक ॲसिड असते. बेकिंग सोड्यात थोडे पाणी मिसळून त्याची जाड पेस्ट बनवा आणि ती प्रभावित जागेवर लावा.

Home Remedies For Bee Sting | Agrowon

टूथपेस्टचा वापर

टूथपेस्ट देखील अल्कधर्मीय असते. चावलेल्या जागेवर थोडी टूथपेस्ट लावल्याने तेथील जळजळ लगेच थांबते आणि थंडावा मिळतो.

Home Remedies For Bee Sting | agrowon

शुद्ध मध

मधमाशी किंवा कीटक चावलेल्या जागेवर थोडे शुद्ध मध लावून ठेवा. यामुळे जखम लवकर बरी होते आणि खाज सुटत नाही.

Home Remedies For Bee Sting | Agrowon

कोरफड जेल

कोरफड त्वचेवरील सूज कमी करण्याचे आणि इन्फेक्शन रोखण्याचे काम करते.

Home Remedies For Bee Sting | agrowon

Nose bleeding Home Remedies : नाकातून रक्त आल्यास ताबडतोब करायचे उपाय

Nose bleeding Home Remedies | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...