Anuradha Vipat
अनेकदा रात्री-अपरात्री किंवा अचानक उद्भवणाऱ्या किरकोळ आजारांसाठी किचनमधील मसाले आणि पदार्थ औषधासारखे काम करतात.
१ चमचा ओवा आणि चिमूतभर काळे मीठ कोमट पाण्यासोबत घ्या .
१ चमचा मध आणि अर्धा चमचा आल्याचा रस एकत्र करून चाटा
दुखणाऱ्या दाताखाली एक लवंग धरा किंवा लवंगाचे तेल कापसाने लावा
१ ग्लास थंड दूध प्या किंवा थोडे थंड दही खा. तसेच थोडी बडीशेप चावून खाल्ल्यानेही आराम मिळतो
कपाळावर आल्याचा लेप लावा किंवा पुदिन्याचा चहा प्या.
शांत ठिकाणी पडून राहा, भरपूर पाणी प्या, आणि लिंबू सरबत किंवा साखर-पाण्याचे द्रावण घ्या.