Anuradha Vipat
निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी शरीरातील स्नायू मजबूत असणे अत्यंत आवश्यक आहे.
स्नायू मजबूत करण्यासाठी पुश-अप्स हा सर्वोत्तम व्यायाम आहे .सुरुवातीला जमत नसल्यास गुडघे जमिनीवर टेकवून सराव करावा.
मांड्या, नितंब आणि पायांचे स्नायू लोहासारखे मजबूत करण्यासाठी स्क्वॉट्स अत्यंत प्रभावी आहेत.
पोटाचे स्नायू आणि पाठीचा खालचा भाग बळकट करण्यासाठी प्लँक करावा.
पायांची ताकद वाढवण्यासाठी आणि मांड्यांच्या स्नायूंना सुडौल आकार देण्यासाठी एका जागी उभे राहून आलटून-पालटून एक पाय पुढे ठेवत खाली वाकावे.
जमिनीवर पाठीवर झोपून गुडघे दुमडावेत आणि कंबर वर उचलून काही सेकंद थांबावे.
स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी महागड्या जिममध्ये जाण्याची अजिबात गरज नाही;