Home Entrance Vastu Tips : घराच्या समोर 'या' गोष्टी कधीही ठेवू नका, होईल नुकसान

Anuradha Vipat

ऊर्जेचा प्रवेशद्वार

वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा हा सकारात्मक ऊर्जेचा प्रवेशद्वार मानला जातो.

Home Entrance Vastu Tips | agrowon

नुकसान

जर घराच्या समोर काही अशुभ गोष्टी असतील, तर प्रगतीत अडथळे येतात आणि आर्थिक नुकसान सोसावे लागते.

Home Entrance Vastu Tips | agrowon

कचराकुंडी

घराच्या समोर कधीही कचरा साचू देऊ नका किंवा कचराकुंडी ठेवू नका. यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते .

Home Entrance Vastu Tips | agrowon

चपला

मुख्य दरवाजासमोर अस्ताव्यस्त पडलेले चपला-जोडे गरिबीला आमंत्रण देतात.

Home Entrance Vastu Tips | Agrowon

काटेरी झाडे किंवा झुडपे

घराच्या अगदी समोर कॅक्टस किंवा इतर काटेरी झाडे लावू नका.

Home Entrance Vastu Tips | Agrowon

तुटलेले फर्निचर

घराच्या प्रवेशद्वाराजवळ जुने, तुटलेले फर्निचर किंवा भंगार सामान ठेवल्याने कामात अडथळे येतात.

Home Entrance Vastu Tips | agrowon

मोठे झाड

घराच्या अगदी मध्यभागी दरवाजासमोर खूप मोठे झाड असणे याला 'द्वारवेध' म्हणतात. यामुळे मुलांच्या प्रगतीत अडथळे येतात.

Home Entrance Vastu Tips | agrowon

Home Remedies For Sleep And Energy : झोप लागत नाही? अंगात ताकद नाही? करा हे घरगुती उपाय

Home Remedies For Sleep And Energy | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा