Home Dos And Don'ts : महिलांनी चुकूनही घरात करू नयेत 'ही' कामे

Anuradha Vipat

परिणाम

भारतीय संस्कृती आणि शास्त्रांनुसार घराची लक्ष्मी मानल्या जाणाऱ्या महिलांच्या काही सवयींचा घराच्या सुख-समृद्धीवर परिणाम होतो.

Home Dos And Don'ts | agrowon

संध्याकाळी झोपणे

सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्यास्ताच्या वेळी झोपणे अशुभ मानले जाते. यामुळे घरात दरिद्रता येते.

Home Dos And Don'ts | Agrowon

उंबरठ्यावर बसणे

घराच्या मुख्य उंबरठ्यावर बसून जेवणे किंवा गप्पा मारणे टाळावे.

Home Dos And Don'ts | agrowon

रात्रीची उष्टी भांडी

रात्री जेवण झाल्यावर स्वयंपाकघरात उष्टी भांडी तशीच ठेवू नयेत. यामुळे माता लक्ष्मी कोपते.

Home Dos And Don'ts | agrowon

भांडणे

घरातील महिलांनी संध्याकाळच्या वेळी चिडचिड किंवा भांडण करू नये.

Home Dos And Don'ts | Agrowon

केस मोकळे सोडणे

 शास्त्रांनुसार रात्री केस मोकळे सोडून झोपणे नकारात्मकता वाढवणारे मानले जाते.

Home Dos And Don'ts | Agrowon

केरसुणीचा अपमान

केरसुणीला लक्ष्मीचे रूप मानले जाते, त्यामुळे तिला पाय लावणे किंवा उभी करून ठेवणे चुकीचे मानले जाते

Home Dos And Don'ts | agrowon

Numerology Tips : तुमचा मुलांक तुमच्याबद्दल काय सांगतो?

Numerology Tips | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...