Holding Urine Side Effect : लघवी रोखून ठेवण्याची सवय ठरु शकतो घातक

Anuradha Vipat

गंभीर परिणाम

आपण लघवी रोखून धरतो पण ही सवय वारंवार केल्यास शरीराच्या उत्सर्जन संस्थेवर गंभीर परिणाम करते

Holding Urine Side Effect | Agrowon

युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन

जास्त वेळ लघवी रोखल्यामुळेबॅक्टेरिया मूत्राशयात वाढू लागतात, ज्यामुळे संसर्ग , जळजळ आणि वेदना होतात.

Holding Urine Side Effect | Agrowon

 किडनी स्टोन

लघवी साठून राहिल्याने कालांतराने किडनी स्टोन तयार होतो.

Holding Urine Side Effect | Agrowon

मूत्राशयाची क्षमता

वारंवार लघवी रोखल्यामुळे मूत्राशयाचे स्नायू ताणले जातात आणि कमकुवत होतात. यामुळे मूत्राशय पूर्ण रिकामे न होणे अशा समस्या उद्भवतात.

Holding Urine Side Effect | Agrowon

 किडनीवर सूज

लघवीचा दाब मागे किडनीकडे जाऊ शकतो. यामुळे किडनीला सूज येऊ शकते

Holding Urine Side Effect | Agrowon

ओटीपोटात वेदना

लघवी रोखून धरल्यामुळे पेल्विक स्नायूंवर ताण येतो, ज्यामुळे ओटीपोटात वेदना जाणवू शकतात.

Holding Urine Side Effect | Agrowon

बॅक्टेरिया

लघवीमध्ये शरीरातील नको असलेले बॅक्टेरिया असतात.

Holding Urine Side Effect | agrowon

Eating Radish In Summer : उन्हाळ्यात मुळा खाण्याचे अनोखे फायदे

Eating Radish In Summer | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...