Anuradha Vipat
मुळा ही उन्हाळ्यात खाण्यासाठी अतिशय गुणकारी भाजी आहे.
उन्हाळ्यात वाढलेली शरीरातील अंतर्गत उष्णता कमी करण्यासाठी मुळा खाणे फायदेशीर ठरते.
मुळा नैसर्गिक 'डाय्युरेटिक' असल्याने लघवी साफ होते आणि जळजळ थांबते.
उन्हाळ्यात होणारे अपचन, गॅस आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येवर मुळा गुणकारी आहे.
उन्हाळ्यात होणाऱ्या कावीळसारख्या आजारात मुळा खाणे अत्यंत हितकारक असते.
मुळा उन्हाळ्यातील रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि हृदयाचे आरोग्य जपण्यास मदत करते.
यात कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असल्याने वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे.