Anuradha Vipat
जेव्हा तुम्ही लघवी रोखून ठेवता तेव्हा मूत्राशयात बॅक्टेरिया जमा होऊ लागतात ज्यामुळे संसर्ग होऊ शकतो.
लघवी रोखून ठेवल्यामुळे मूत्राशयाचा संसर्ग, किडनीचे आजार, आणि मूत्राशयातील खडे तयार होण्याचा धोका वाढतो
लघवी जास्त वेळ रोखून ठेवल्याने किडनीवर दबाव येतो, ज्यामुळे किडनीच्या आजाराचा धोका वाढतो.
मूत्र जास्त काळ रोखून ठेवल्याने मूत्राशयात खडे तयार होण्याचा धोका वाढतो.
लघवी जास्त वेळ रोखून ठेवल्याने रक्तदाब वाढू शकतो.
लघवी रोखून धरल्याने पेल्विक फ्लोअरचे स्नायू कमकुवत होऊ शकतात.
लघवी (मूत्र) जास्त वेळ रोखून ठेवणे टाळणे महत्त्वाचे आहे.