Anuradha Vipat
श्रावणात बरेचसे लोक व्रतवैकल्य करतात. व्रतवैकल्यामुळे शरीराला अनेक प्रकारे फायदे होतात.
श्रावणातील व्रतवैकल्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि आजारांपासून संरक्षण होते
श्रावणातील व्रतवैकल्यामुळे हृदयविकारांचा धोका कमी होण्यास मदत होते
श्रावणातील व्रतवैकल्यामुळे मेंदूचे कार्य सुधारते आणि स्मरणशक्ती वाढते.
व्रतवैकल्यामुळे सहनशक्ती वाढवते आणि मानसिक ताण कमी होतो
व्रतवैकल्यामुळे एकाग्रता वाढते आणि मानसिक स्पष्टता येते.
श्रावणातील व्रतवैकल्य धार्मिक श्रद्धेचा भाग आहे आणि त्यामुळे आध्यात्मिक शक्ती वाढते.