Anuradha Vipat
आपल्या हिंदू धर्मात देवासमोर दिवा लावणे खूप महत्वाचे मानले जाते. ती एक परंपरा आहे. सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळी दिवा लावला जातो.
वास्तुशास्त्रानुसार, दररोज देवासमोर दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते
वास्तुशास्त्रानुसार देवासमोर दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते.
देवासमोर दिवा लावल्याने देवकृपा प्राप्त होते असं ज्योतीषशास्त्र सांगतं.
वास्तुशास्त्रानुसार देवासमोर दिवा लावल्याने घरात आनंद आणि समृद्धी टिकून राहते.
वास्तुशास्त्रानुसार देवासमोर दिवा लावल्याने घरातील आर्थिक संकट दूर होण्यास मदत होते.
वास्तुशास्त्रानुसार देवासमोर सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळी दिवा लावणे शुभ मानले जाते.