Dev Puja Niyam : देवपूजा कशी करावी? जाणून घ्या पूजेचे शास्त्रोक्त नियम

Anuradha Vipat

सुख-शांती

घरात सुख-शांती आणि सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी देवाची पूजा नेहमी शास्त्रोक्त नियमांनुसार आणि शुद्ध मनाने करणे आवश्यक आहे.

Dev Puja Niyam | agrowon

पूर्ण फळ

हिंदू धर्मात पूजेचे काही विशेष नियम सांगितले आहेत, ज्यांचे पालन केल्याने पूजेचे पूर्ण फळ मिळते.

Dev Puja Niyam | agrowon

स्नान

पूजेला बसण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ व धुतलेले कपडे परिधान करावेत.

Dev Puja Niyam | Agrown

दिशा

पूजा करताना आपले तोंड नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे.

Dev Puja Niyam | agrowon

निर्माल्य

पूजेची सुरुवात आदल्या दिवशीचे निर्माल्य काढून करावी. देवघर नेहमी स्वच्छ कापडाने पुसून घ्यावे.

Dev Puja Niyam | agrowon

अभिषेक/स्नान

देवांना रोज तांब्याच्या किंवा चांदीच्या पात्रात ठेवून स्वच्छ पाण्याने स्नान घालावे.

Dev Puja Niyam | agrowon

गंध-टिळक

देवांना अनामिका बोटाने हळद, कुंकू आणि चंदन लावावे. दिवा नेहमी देवाच्या उजव्या बाजूला असावा .

Dev Puja Niyam | agrowon

Broom Vastu Tips : झाडू ठेवण्याची योग्य दिशा कोणती? या एका चुकीमुळे होईल मोठे नुकसान!

Broom Vastu Tips | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...