Remedy For Waist Pain : कंबरदुखीने त्रस्त आहात? आजच करून पहा 'हे' रामबाण घरगुती उपाय!

Anuradha Vipat

कंबरदुखी

कंबरदुखी ही स्नायूंच्या ताणामुळे किंवा चुकीच्या पद्धतीने बसण्या-उठण्यामुळे होऊ शकते.

Remedy For Waist Pain | agrowon

बर्फाचा शेक

अचानक किंवा नवीन दुखापत झाली असल्यास, पहिल्या ४८ तासांत बर्फाचा शेक द्या. एका कपड्यात बर्फाचे तुकडे गुंडाळून कंबरेवर १५-२० मिनिटे ठेवा.

Remedy For Waist Pain | agrowon

नारळ किंवा तिळाचे तेल

नारळ किंवा तिळाचे तेल गरम करा आणि त्यात ४ ते ५ लसणाच्या पाकळ्या लाल होईपर्यंत परतून घ्या. हे तेल कोमट झाल्यावर कंबरेवर हलक्या हाताने मालिश करा.

Remedy For Waist Pain | agrowon

हळद-दूध

रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात अर्धा चमचा हळद मिसळून प्या. ते पाठ व कंबरदुखीवर फायदेशीर ठरते.

Remedy For Waist Pain | Agrowon

मिठाची पोटली

कढईत जाडं मीठ गरम करून घ्या आणि ते एका सुती कपड्यात बांधून पोटली तयार करा. या पोटलीने कंबरेला हलका शेक दिल्यास स्नायूंमधील कडकपणा दूर होतो.

Remedy For Waist Pain | agrowon

हलके स्ट्रेचिंग आणि चालणे

डॉक्टरांच्या किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्याने 'कॅट-काऊ पोझ' किंवा 'नी-टू-चेस्ट' यांसारखे सोपे स्ट्रेचेस करा

Remedy For Waist Pain | Agrowon

घरगुती उपाय

जरी घरगुती उपायांनी आराम मिळत असला, तरी खालील लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांकडे जावे

Remedy For Waist Pain | Agrowon

Constipation Cure : नेहमी पेट खराब राहतो? जाणून घ्या आतड्यांमधील जुनाट कचरा साफ करण्याचे अमृततुल्य उपाय!

Constipation Cure | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...