Team Agrowon
पपईच्या प्रामुख्याने उभयलिंगी व द्विभक्ती लिंगी जाती आढळून येतात. द्विभक्त लिंगी जातींमध्ये नर-मादी फूल वेगवेगळ्या झाडांवर असतात, तर उभयलिंगी जातीमध्ये नर व मादी फुले एकाच झाडावर आढळून येतात. प्रामुख्याने उभयलिंगी जातीची लागवड फायदेशीर ठरते.
ही जात उभयलिंगी प्रकारची असून झाडांची लागवड केल्यावर १०० टक्के फळे लागतात. चांगली उत्पादनक्षमता असून, एका झाडापासून ३० ते ४० फळे मिळतात.
ही जात उभयलिंगी प्रकारची असून झाडांची लागवड केल्यावर १०० टक्के फळे लागतात. चांगली उत्पादनक्षमता असून, एका झाडापासून ३० ते ४० फळे मिळतात.
पपईची उभयलिंगी प्रकाराची जात असून लागवड केल्यावर १०० टक्के फळे येतात.
द्विभक्तलिंगी प्रकारची जात असून झाडे ठेंगणी आणि जास्त उत्पादने देणारी आहे.
ही जात उभयलिंगी प्रकारची असून, झाडे जोमदार वाढीची उंच असतात.
ही जात द्विभक्तलिंगी प्रकारची असून नर फुलांचे प्रमाण कमी असते.
Chia Seed Market : राज्यात कुठे आहे चिया सीडला मार्केट? काय भाव मिळतोय?