High Protein Veg Foods : शरीरातील प्रोटीनची कमतरता दूर करणारे शाकाहारी पदार्थ

Anuradha Vipat

शाकाहारी पदार्थ

शरीरातील प्रोटीनची कमतरता दूर करण्यासाठी आणि शरीराला ताकद देण्यासाठी तुमच्या रोजच्या आहारात खालील शाकाहारी पदार्थांचा समावेश करा.

High Protein Veg Foods | agrowon

पनीर

पनीर हा प्रोटीनचा सर्वात लोकप्रिय आणि उत्तम स्त्रोत आहे. प्रति १०० ग्रॅम पनीरमधून शरीराला सुमारे १८ ते २० ग्रॅम प्रोटीन मिळते.

High Protein Veg Foods | Agrowon

सोयाबीन आणि सोया चंक्स

शाकाहारी पदार्थांमध्ये सोयाबीनमध्ये सर्वाधिक प्रोटीन असते. १०० ग्रॅम सोया चंक्स मधून जवळपास ५२ ग्रॅम प्रोटीन मिळते.

High Protein Veg Foods | Agrowon

शेंगदाणे

रोज मूठभर भाजलेले शेंगदाणे खाल्ल्याने किंवा २ चमचे पीनट बटर ब्रेडसोबत खाल्ल्याने शरीराला निरोगी फॅट्स मिळतात.

High Protein Veg Foods | Agrowon

हिरवे मूग

सकाळी नाश्त्याला मोड आलेले मूग कच्चे किंवा हलके वाफवून खाल्ल्याने शरीरातील अशक्तपणा वेगाने दूर होतो.

High Protein Veg Foods | Agrowon

डाळी

रोजच्या जेवणातील तुरीची, मसूरची, मुगाची किंवा उडदाची डाळ प्रोटीनचा चांगला स्त्रोत आहे.

High Protein Veg Foods | Agrowon

घट्ट दही

१ कप घट्ट दह्यामध्ये साधारण १० ते १२ ग्रॅम प्रोटीन असते. उन्हाळ्यात ताक पिणेही उत्तम पर्याय आहे.

High Protein Veg Foods | Agrowon

Dark Underarms : अंडरआर्म्सचा काळेपणा दूर करण्याचे सोपे घरगुती उपाय

Dark Underarms | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...