High Protein Dry Fruits : 'या' ड्रायफ्रूटचे सेवन केल्याने मिळेल सगळ्यात जास्त प्रोटीन

Anuradha Vipat

प्रोटीन पेशी

मानवी शरीराला प्रोटीनची गरज असते. प्रोटीन पेशींची वाढ आणि दुरुस्तीसाठी आवश्यक आहे.

High Protein Dry Fruits | Agrowon

रचना

प्रोटीनच्या कमतरतेमुळे अनेक आजार होऊ शकतात. प्रोटीन शरीराला आणि पेशींना रचना देतात. 

High Protein Dry Fruits | Agrowon

ड्रायफ्रूट्स

बदाम आणि पिस्ता हे सर्वाधिक प्रथिने असलेले ड्रायफ्रूट्स आहेत

High Protein Dry Fruits | Agrowon

बदाम

बदाम हे प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे आणि त्यात व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. 

High Protein Dry Fruits | Agrowon

पिस्ता

पिस्तामध्ये भरपूर प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात

High Protein Dry Fruits | agrowon

कॅलरीज

कोणत्याही ड्रायफ्रूटचे सेवन प्रमाणातच करावे कारण त्यात कॅलरीज असतात. 

High Protein Dry Fruits | Agrowon

काजू

काजूमध्येही प्रथिनांचे चांगले प्रमाण असते.

High Protein Dry Fruits | Agrowon

Empty Stomach Diet Tips : रिकाम्या पोटी कोणत्या पदार्थांचे सेवन करु नये?

Empty Stomach Diet Tips | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...