Empty Stomach Diet Tips : रिकाम्या पोटी कोणत्या पदार्थांचे सेवन करु नये?

Anuradha Vipat

पोटाच्या समस्या

संशोधनातून असे समोर आले आहे की काही पदार्थ आहेत जे रिकाम्या पोटी कधीच खाल्ले नाही पाहिजेत. पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

Empty Stomach Diet Tips | agrowon

आंबट फळे

सकाळी उठल्यानंतर आंबट फळे खाणे टाळले पाहिजे. ते जास्त आम्लयुक्त असल्याने पोटाला त्रास होऊ शकतो

Empty Stomach Diet Tips | agrowon

ब्लॅक कॉफी

रिकाम्या पोटी ब्लॅक कॉफी पिणे अ‍ॅसिड निर्माण करू शकते. ब्लॅक कॉफी अचानक पोटातील अ‍ॅसिड वाढवते

Empty Stomach Diet Tips | Agrowon

जड पदार्थ

सकाळी जड पदार्थ खाणे टाळावे त्यामुळे पोट खराब होऊ शकते.

Empty Stomach Diet Tips | Agrowon

तळलेले पदार्थ

तळलेले पदार्थांमध्ये ट्रान्स फॅट आणि मसाल्यांचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे सुस्तपणा आणि थकवा जाणवतो.

Empty Stomach Diet Tips | Agrowon

पौष्टिक पदार्थ

कधीही दिवसाची सुरुवात हलक्या आणि पौष्टिक पदार्थाने करणे चांगले आहे.

Empty Stomach Diet Tips | Agrowon

विषारी पदार्थ

दिवसाची सुरुवात साधे पाणी पिऊन देखील करु शकता, साधे पाणी शरीराला विषारी पदार्थ बाहेर टाकते.

Empty Stomach Diet Tips | Agrowon

Makhana Health Benefits : आरोग्यासाठी मखाना लाभदायक! असं करा सेवन

Makhana Health Benefits | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...