Anuradha Vipat
उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींनी हिवाळ्यात सर्वच फळे खाणे टाळण्याची गरज नसते.
हिवाळ्यात अशी फळे टाळावीत जी शरीराचे तापमान कमी करतात किंवा कफ वाढवतात.
हिवाळ्यात केळी खाल्ल्याने कफ वाढू शकतो. तसेच खूप थंड हवामानात केळी खाल्ल्यास सर्दीचा त्रास होऊ शकतो.
हिवाळ्यात अननस जास्त प्रमाणात खाल्ल्याने घसा खवखवणे, तोंडात अल्सर आणि ऍलर्जीचा त्रास होऊ शकतो.
हिवाळ्यात द्राक्षेमुळे खोकला, घशाचा त्रास आणि सर्दी होण्याची शक्यता असते.
टरबूज यांसारखी जास्त पाणी असलेली फळे हिवाळ्यात टाळावीत.
उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी सामान्यतः मिठाचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ टाळावेत.