Causes Of Headache At Home : तुमच्या घरात दडलेली आहेत तुमच्या सततच्या डोकेदुखीची कारणे

Anuradha Vipat

डोकेदुखी

कधीकधी आपल्याला होणारी सततची डोकेदुखी ही बाहेरील प्रदूषणामुळे नाही, तर आपल्या घरातच दडलेल्या काही छोट्या गोष्टींमुळे असू शकते.

Causes Of Headache At Home | Agrowon

तीव्र सुगंध

घरात वापरले जाणारे रुम फ्रेशनर्स, अगरबत्ती किंवा सेंटेड मेणबत्त्यांमधील रसायने डोकेदुखीला आमंत्रण देऊ शकतात.

Causes Of Headache At Home | agrowon

लॅपटॉप स्क्रीन

घरामध्ये अंधारात लॅपटॉप किंवा मोबाईल वापरणे यामुळे डोळ्यांवर ताण देऊन डोकेदुखी वाढवते.

Causes Of Headache At Home | agrowon

कमी व्हेंटिलेशन

खिडक्या बंद असल्यामुळे घरात कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढते आणि ऑक्सिजन कमी मिळतो, ज्यामुळे डोके जड होऊ लागते.

Causes Of Headache At Home | agrowon

इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन

 सतत वाय-फाय राऊटरच्या जवळ बसणे किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा अतिवापर डोकेदुखीचे कारण ठरू शकते.

Causes Of Headache At Home | Agrowon

घरातील स्वच्छता

पडदे, कार्पेट किंवा कोपऱ्यात साठलेली धूळ ॲलर्जी निर्माण करते, ज्याचा परिणाम डोकेदुखीमध्ये होतो.

Causes Of Headache At Home | agrowon

पाण्याची कमतरता

घरात कामाच्या व्यापात पाणी पिण्याचा विसर पडल्यास 'डिहायड्रेशन'मुळे डोकेदुखी सुरू होते.

Causes Of Headache At Home | agrowon

Benefits Of Dry Ginger : उन्हाळ्यात सुंट म्हणजे 'या' आजारांवर रामबाण उपाय

Benefits Of Dry Ginger | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...