Anuradha Vipat
उचकी लागल्यावर लगेच एक ग्लास थंड पाणी प्या .
खोल श्वास घ्या आणि शक्य तितक्या वेळ तो रोखून धरण्याचा प्रयत्न करा.
साखरेच्या गोडव्यामुळे मज्जासंस्थेला मिळणाऱ्या संकेतांमध्ये बदल होऊन उचकी थांबण्यास मदत होते.
बसलेल्या अवस्थेत तुमचे गुडघे छातीपर्यंत वर आणा आणि त्यांना दोन मिनिटे घट्ट पकडून धरा.
एक चमचा मधात थोडे लिंबू पिळून ते चाटा. यामुळे उचकी लगेच थांबण्यास मदत होते.
लिंबाचा तुकडा चाखा किंवा एक चमचा व्हिनेगर प्या यामुळे घशात मुंग्या येऊन उचकी थांबते.
तणाव आणि जास्त उत्साह यामुळेही उचकी येऊ शकते, म्हणून शांत राहण्याचा प्रयत्न करा.