World Largest Shiva Linga : जगातील सगळ्यात मोठे शिवलिंग कोठे आहे? जाणून घ्या एका क्लिकवर

Anuradha Vipat

प्रतीक

शिवलिंग हे भगवान शंकराचे असण्याचे प्रतीक आहे.

World Largest Shiva Linga | agrowon

मोठे शिवलिंग 

जगातील सर्वात मोठे शिवलिंग बिहारमधील पूर्व चंपारण येथील विराट रामायण मंदिरात प्रतिष्ठापित करण्यात आले आहे.

World Largest Shiva Linga | agrowon

उंची आणि वजन

 या शिवलिंगाची उंची ३३ फूट असून त्याचे वजन सुमारे २१० टन आहे

World Largest Shiva Linga | agrowon

निर्मिती

हे शिवलिंग अखंड काळ्या ग्रॅनाइट दगडातून १० वर्षांच्या परिश्रमानंतर तयार करण्यात आले आहे.

World Largest Shiva Linga | agrowon

सहस्रलिंग

या मुख्य शिवलिंगावर १००८ लहान शिवलिंगे कोरलेली आहेत, ज्याला 'सहस्रलिंग' म्हणतात.

World Largest Shiva Linga | agrowon

आसाममधील शिवलिंग

भारतातील आसाममधील नागाव येथे महा मृत्युंजय मंदिरातील शिवलिंग हे १२६ फूट उंचीचे आहे.

World Largest Shiva Linga | agrowon

जुने शिवलिंग

जगातील सर्वात जुन्या शिवलिंगांपैकी एक असलेले गुडीमल्लम लिंग हे गुडीमल्लममधील एका मंदिरातील परशुरामेश्वर मंदिरात आहे

World Largest Shiva Linga | agrowon

Mobile Overheating : तुमचाही मोबाईल होतो का सतत गरम? करा 'हा' उपाय

Mobile Overheating | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...