Hibiscus Flower : जाणून घ्या मधुमेह नियंत्रणात जास्वंदाच्या फुलाचे महत्त्व

Anuradha Vipat

डायबिटिज

जास्वंदाचे फूल रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी आणि डायबिटिज व्यवस्थापनासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते.

Hibiscus Flower | Agrowon

मदत

या फुलामध्ये असणारे 'पॉलीफेनॉल' आणि 'फ्लॅव्होनॉइड्स' हे घटक शरीरातील इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवण्यास मदत करतात.

Hibiscus Flower | agrowon

इन्सुलिनची संवेदनशीलता

जास्वंदाच्या पाकळ्यांमधील अर्क शरीरात इन्सुलिनचे उत्पादन वाढवतो, ज्यामुळे पेशी रक्तातील साखर चांगल्या प्रकारे शोषून घेतात

Hibiscus Flower | Agrowon

कार्बोहायड्रेट्सचे शोषण मंद

हे फूल शरीरातील 'अल्फा-ग्लुकोसिडेस' नावाच्या एन्झाइमला रोखते. यामुळे आपण खाल्लेल्या अन्नातील कार्बोहायड्रेट्सचे साखरेत रूपांतर होण्याची प्रक्रिया संथ होते.

Hibiscus Flower | agrowon

इतर धोके

मधुमेह रुग्णांमध्ये हृदयविकार आणि हाय ब्लड प्रेशरचा धोका जास्त असतो . जास्वंदामुळे खराब कोलेस्टेरॉल कमी होते आणि रक्तदाब नियंत्रित राहतो.

Hibiscus Flower | agrowon

जास्वंदाचा चहा

१ कप पाण्यात जास्वंदाच्या २ सुकलेल्या पाकळ्या मिनिटे उकळा. हे पाणी गाळून घ्या. डायबिटिज रुग्णांनी यात मध किंवा साखर अजिबात टाकू नये.

Hibiscus Flower | agrowon

स्वादुपिंडाचे कार्य

जास्वंदाच्या फुलामध्ये असणारे अँटी-डायबेटिक गुणधर्म रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढू देत नाहीत आणि स्वादुपिंडाचे कार्य सुधारतात

Hibiscus Flower | agrowon

Marigold Health Benefits : केवळ पूजेसाठीच नाही तर आरोग्यासाठीही वरदान आहे झेंडूचे फूल; जाणून घ्या फायदे!

Marigold Health Benefits | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...