Elevator Lift Stop : अचानक लिफ्ट बंद पडल्यास काय कराल 'या' आहेत सोप्या टीप्स

sandeep Shirguppe

लिफ्ट बंद पडल्यास

कधी कधी घाईत आपण लिफ्ट ओव्हरलोड होते. यावर लिफ्ट मध्येच बंद पडते अशावेळी काय करावं आणि काय करू नये.

Elevator Lift Stop | agrowon

काय करावे?

लिफ्टमध्ये आपत्कालीन बटण असल्यास ते दाबा. जवळपास कोणीतरी असल्यास मदतीसाठी आवाज द्या. मोबाइल फोन असेल तर मदतीसाठी कॉल करा.

Elevator Lift Stop | agrowon

दुसऱ्या मजल्यावर जा

जर लिफ्ट दरवाजा थोडा उघडा असेल तर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्या मजल्यावर दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करा.

Elevator Lift Stop | agrowon

विशेष बटण

काही लिफ्टमध्ये असे बटण असते, ज्यामुळे तुम्ही दुसऱ्या मजल्यावर दरवाजा उघडू शकता.

Elevator Lift Stop | agrowon

श्वास घ्या

श्वास घेण्यास त्रास होत असल्यास, शांत राहा आणि हळूहळू श्वास घ्या. लिफ्टमध्ये उपलब्ध असलेला पंखा चालू करा.

Elevator Lift Stop | agrowon

लिफ्ट वापरू नका

आग किंवा भूकंप झाल्यास लिफ्ट वापरण्याचा प्रयत्न करू नका. लिफ्टमध्ये लहान मुलांना पाठवू नका.

Elevator Lift Stop | agrowon

काय करू नये?

जबरदस्तीने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू नका. लिफ्टच्या आत धूम्रपान करू नका.

Elevator Lift Stop | agrowon

सर्व्हिसिंगची गरज

तुम्ही रोज वापरत असलेल्या लिफ्टवर लक्ष ठेवा, लिफ्टला वेळोवेळी सर्व्हिसिंगची गरज आहे.

Elevator Lift Stop | agrowon