sandeep Shirguppe
चिकू भरपूर पोषक असून आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. हे व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सीचे उत्कृष्ट स्त्रोत आहे.
शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता सुधारते आणि आपल्याला वारंवार आजारी पडण्यापासून बचाव करते.
चिकूमध्ये सोडियम, तांबे, लोह, पोटॅशियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम यांसारखे आवश्यक पोषक घटक असतात.
चिकूत पॉलीफेनॉल असल्याने अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-व्हायरल, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात.
चिकूसोबत तुम्ही शेकमध्ये एक केळी देखील घालू शकता, यामुळे तुमचे वजन झपाट्याने वाढण्यास मदत होईल.
चिकू हे कॅलरी युक्त फळ आहे. अंदाजे १०० ग्रॅम चिकूमध्ये ८३ कॅलरीज असतात.
चिकू, केळी, दूध, खजूर हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून शेक तयार करून रोज घेतल्यास सूपरफूड होऊ शकेल.