Herb trees : सिन्नर तालुक्यात होणार १५ हजार वनौषधींची लागवड

Aslam Abdul Shanedivan

agrowonवनौषधींची लागवड

नाशिकच्या सिन्नर तालुक्यात वन विभागाकडून वनौषधींची लागवड केली जाणार आहे

Herb trees | agrowon

१५ हजार वनौषधींची लागवड

या उपक्रमांतर्गत १० प्रजातीच्या १५ हजार वनौषधींची लागवड केली जाणार आहे.

Herb trees | agrowon

१२ गावांमध्ये उपक्रम

तर हा उपक्रम सिन्नर तालुक्यातील जंगल परिसरात येणाऱ्या १२ गावांमध्ये राबवला जाणार आहे

Herb trees | agrowon

५० हून अधिक कर्मचाऱ्यांची मेहनत

तसेच हा उपक्रम वनपरिक्षेत्र अधिकारी मनिषा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली केला जाणार असून सुमारे ५० हून अधिक कर्मचारी काम करतील

Herb trees | agrowon

उपक्रमाचा उद्देश

सध्या झाडांची संख्या कमी झाली असून यामुळे पावसावर परिणाम झाला आहे. तसेच दरवर्षी पाणीटंचाई समोर येत आहे. हे टाळण्यासाठी वनौषधी झाडांची लागवड करण्याची निर्णय घेण्यात आला आहे

Herb trees | agrowon

बियांचे संकलन

तर आतापर्यंत येथी जंगल आणि डोंगरातील दऱ्यात आढणाऱ्या दुर्मीळ अशा १५ हजार बियांचे संकलन करण्यात आले आहे

Herb trees | agrowon

बियांची उगवण क्षमता तपासली जाणार

या संकलित केलेल्या बियांची उगवण क्षमता तपासली जाणार असून योग्य निदाण आल्यास उपक्रमातील १२ गावांच्या जंगल परिसरात लागवड केली जाणार आहे

Herb trees | agrowon

Neem Face Pack : चेहऱ्याला महागडे फेस पॅक कशाला कडुलींब देईल फायदे