Anuradha Vipat
हिवाळ्यात हर्बल टी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. थंडीच्या दिवसात शरीराला उबदारपणा हवा असतो.
हर्बल टी हिवाळ्यात शरीराला ठेवण्यासोबतच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतो.
हर्बल टी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात
हर्बल टीमुळे त्वचा निरोगी राहते आणि संपूर्ण आरोग्य सुधारते.
हर्बल टी औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असते आणि शरीराला नैसर्गिकरित्या निरोगी ठेवते.
हर्बल टी अंघोळीनंतर पिण्याने सर्दी‑ज्वरापासून बचाव होतो.
हर्बल टीमधील अद्रक, दालचिनी, तुलसी यांसारखे घटक इम्यूनिटी बूस्ट करतात.