Hair Dye Side Effects : केसांना मेहंदी लावण्याचे तोटे माहिती आहेत का?

Anuradha Vipat

कोरडे केस

केसांना वारंवार किंवा चुकीच्या पद्धतीने मेहंदी लावल्याने केस अत्यंत कोरडे होऊन तुटण्याची शक्यता असते

Hair Dye Side Effects | agrowon

नैसर्गिक चमक

केसांना वारंवार मेहंदी लावल्याने केसांची नैसर्गिक चमक कमी होऊन ते निस्तेज दिसू शकतात.

Hair Dye Side Effects | agrowon

दुष्परिणाम

मेहंदीमुळे टाळू कोरडी होऊन खाज सुटणे किंवा ऍलर्जी होणे यांसारखे दुष्परिणाम घडू शकतात

Hair Dye Side Effects | agrowon

केस तुटणे

कोरडेपणामुळे केस ठिसूळ होऊन तुटतात ज्यामुळे केसगळतीची समस्या वाढू शकते.

Hair Dye Side Effects | Agrowon

टाळूवर ऍलर्जी

काहींना नैसर्गिक मेहंदीमुळेही टाळूवर खाज सुटणे, लालसरपणा किंवा जळजळ होण्याची ऍलर्जीक प्रतिक्रिया येऊ शकते.

Hair Dye Side Effects | Agrowon

केसांचा पोत

वारंवार मेहंदी लावल्याने केसांचा नैसर्गिक पोत खराब होऊन ते खडबडीत होऊ शकतात.

Hair Dye Side Effects | Agrowon

केस पांढरे अकाली

जर तुम्ही खूप जास्त वेळ किंवा वारंवार मेहंदी लावली, तर काही लोकांचे केस कोरडेपणामुळे अधिक पांढरे दिसू शकतात

Hair Dye Side Effects | Agrowon

Zumba For Weight Loss : वजन कमी करण्यासाठी झुंबा आहे का फायदेशीर?

Zumba For Weight Loss | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...