sandeep Shirguppe
सध्या धावपळीच्या जीवनात अयोग्य आहार आणि व्यायामाचा अभावामुळे मुळव्याधाचा त्रास सुरू होण्याची शक्यता आहे.
मूळव्याधाची समस्या असेल तर दूध आणि लिंबाचे मिश्रण तुमच्यासाठी उत्तम ठरू शकते.
दूध आणि लिंबाचा वापर करून पोट स्वच्छ होण्यास मदत मिळते.
तुम्हाला मूळव्याधाचा त्रास असेल तर रिकाम्या पोटी दूध आणि लिंबाच्या रसाचे सेवन करू शकता.
रिकाम्या पोटी एक ग्लास पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून नियमितपणे सेवन केल्यास मुळव्याधी समस्या कमी होते.
लिंबाच्या रसामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सीडंट असतात. तसेच व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते.
जर तुम्हाला मूधव्याधाची समस्या असेल तर गरम दूध किंवा दूधापासून बनवलेले पनीर,दही यासारखे पदार्थ खाणे टाळावे.
मुळव्याधामध्ये थंड दूध, दही, ताक, कच्चे दूध यासारख्या पदार्थांचे सेवन करू शकता.
तुम्हाला मुळव्याधाचा जास्त त्रास होत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि उपचार सुरू करावे.