Anuradha Vipat
उंची वाढवणे हे अनुवांशिकतेवर अवलंबून असते. साधारणपणे वयाच्या १८ वर्षांपर्यंत नैसर्गिकरित्या उंची वाढते.
योग्य जीवनशैली आणि काही टिप्स फॉलो केल्यास उंची वाढीस मदत करणाऱ्या संप्रेरकांना चालना मिळू शकते.
शरीराच्या योग्य वाढीसाठी आणि हाडांच्या विकासासाठी पोषक आहार आवश्यक आहे.
व्यायाम केल्याने स्नायू बळकट होतात आणि शरीराचा पोस्चर सुधारतो
वाढत्या वयाच्या मुला-मुलींनी दररोज किमान ८ ते १० तास शांत झोप घेणे आवश्यक आहे.
धूम्रपान , मद्यपान किंवा स्टिरॉइड्सचे सेवन वाढीच्या प्रक्रियेत अडथळे आणू शकते.
उंची वाढण्याची प्रक्रिया मुख्यतः वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत सक्रिय असते.