Height Increase Saree Styling : साडीमध्ये उंच दिसण्यासाठी स्टायलिंग टिप्स

Anuradha Vipat

 स्टायलिंग टिप्स

साडीमध्ये अधिक उंच आणि स्लिम दिसण्यासाठी तुम्ही काही सोप्या स्टायलिंग टिप्स वापरू शकता. 

Height Increase Saree Styling | agrowon

साडीचा कापड

उंच दिसण्यासाठी कापडाची निवड खूप महत्त्वाची आहे. शिफॉन , जॉर्जेट किंवा सिल्क सारखे अंगाला चिकटून बसणारे कापड निवडा.

Height Increase Saree Styling | agrowon

बारीक बॉर्डर

मोठ्या काठांच्या साड्यांमुळे उंची कमी वाटते. त्यामुळे नेहमी बारीक किंवा नाजूक काठ असलेली साडी निवडा.

Height Increase Saree Styling | agrowon

उभ्या रेषा

साडीवर उभ्या रेषांचे प्रिंट्स असल्यास दृष्टीला उंचीचा भास होतो. मोठ्या फुलांचे किंवा आडवे प्रिंट्स टाळा.

Height Increase Saree Styling | agrowon

साडी नेसण्याची पद्धत

साडी खूप वर किंवा खूप खाली नेसू नका. नाभीच्या  अगदी थोड्या खाली साडी नेसल्यास पायांची लांबी जास्त वाटते.

Height Increase Saree Styling | Agrowon

पदर

पदर खांद्यावर मोकळा सोडण्याऐवजी त्याच्या बारीक निऱ्या काढून पिन करा. यामुळे तुम्ही उंच वाटता.

Height Increase Saree Styling | agrowon

ब्लाउज

 'व्ही' आकाराच्या गळ्यामुळे मान लांब दिसते. कोपरापर्यंत किंवा फुल स्लीव्हज ब्लाउज हातांना लांब दाखवतात.

Height Increase Saree Styling | agrowon

Summer Skin Care Tips : उन्हाळ्यात साबणामुळे त्वचा ड्राय होते का?

Summer Skin Care Tips | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...