Heel Crack Treatment : तुमच्याही टाचांना भेगा पडल्या आहेत? या घरगुती उपायांनी मिळवा आराम

Anuradha Vipat

घरगुती उपाय

टाचांना भेगा पडणे ही एक सामान्य समस्या आहे, पण त्यावर घरगुती उपाय आहेत. आज आपण टाचांना पडलेल्या भेगांवर घरगुती उपाय पाहूयात.

Heel Crack Treatment | Agrowon

आराम

आम्ही खाली दिलेल्या या घरगुती उपायांनी तुम्हाला टाचांच्या भेगांपासून आराम मिळू शकतो

Heel Crack Treatment | Agrowon

स्क्रबिंग

गरम पाण्यात पाय भिजवून स्क्रबिंग केल्याने मृत त्वचा निघून जाते.

Heel Crack Treatment | Agrowon

नारळ तेल

नारळ तेल टाचांवर लावून मसाज केल्याने त्वचा मऊ होते.

Heel Crack Treatment | Agrowon

मध आणि ग्लिसरीन

मध आणि ग्लिसरीन मिक्स करुन टाचांवर लावल्याने त्वचा मऊ आणि ओलसर राहते.

Heel Crack Treatment | Agrowon

लिंबाचा रस

लिंबाचा रस टाचांवर लावून मालिश केल्याने टाचेची त्वचा मऊ होते.

Heel Crack Treatment | Agrowon

मॉइस्चराइजिंग

पायांना नियमितपणे मॉइस्चराइझ केल्याने टाचांची त्वचा मऊ राहते.

Heel Crack Treatment | Agrowon

Mental Health Awareness : सतत नैराश्य जाणवत? करा हा उपाय

Mental Health Awareness | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...