Heat Stroke : उष्माघातामुळे होणाऱ्या आरोग्याच्या गंभीर समस्या

Mahesh Gaikwad

Heat Strokeउष्माघात

उष्माघातामुळे शरीराची तापमान नियंत्रण प्रणालीमध्ये समस्या निर्माण होते. यामुळे शरीराचे तापमान ४० अंशापेक्षा जास्त वाढू शकते. ज्यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवतात.

Heat Stroke | Agrowon

पचनावर परिणाम

उष्माघातामुळे शरीरामध्ये डिहायड्रेशनची समस्या उद्भवते. याचा यकृत आणि पचनावर परिणाम होतो.

Heat Stroke | Agrowon

डोकेदुखी

उष्माघातामुळे शरीरातील पाणी कमी होते. यामुळे थकवा, मळमळ, चक्कर येणे आणि डोकेदुखी होऊ शकते.

Heat Stroke | Agrowon

ह्रदयाची समस्या

उष्माघातामुळे हृदय गतीमध्ये बदल होवू शकतात. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.

Heat Stroke | Agrowon

ब्रेन स्ट्रोक

उष्माघातामध्ये अतिउष्णतेचा परिणाम मेंदूवर होतो. ज्यामुळे ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो.

Heat Stroke | Agrowon

हात-पाय दुखतात

उष्माघातामुळे शरीरातील द्रव पदार्थ कमी होतात. यामुळे पोट, पाय आणि हाताचे स्नायूंना वेदना होतात. शकतात.

Heat Stroke | Agrowon

मुत्रपिंडाचे कार्य

उष्माघात आणि पाण्याच्या कमतरतेमुळे मुत्रपिंडाचे कार्य बिघडते. यामुळे गंभीर समस्या उद्भवू शकतात.

Heat Stroke | Agrowon

जंकफूड टाळा

उन्हाळ्याच्या दिवसांत जास्त उन्हात घराबाहेप पडणे टाळा. तसेच जंकफूड खाणे टाळा. ही माहिती सामान्य माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Heat Stroke | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....