Heat Stroke : उन्हाचा जोर वाढला! होऊ शकतो उष्माघाताचा त्रास; पाहा काय आहेत लक्षणे

Aslam Abdul Shanedivan

तापमान वाढ

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये तापमान वाढ झाली असून पारा ४० अंशाच्या पार गेला आहे

Heat Stroke | agrowon

सर्वाधिक तापमान अकोल्यात

तर सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद अकोल्यात ४१.५ तर किमान तापमान २२.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे.

Heat Stroke | agrowon

उष्माघाताचा त्रास

उन्हाचा पारा वाढला असून काळजी घेणे गरजेचे आहे. अन्यथा उष्माघाताचा त्रास होऊ शकतो.

Heat Stroke | agrowon

कष्टाची आणि श्रमाची कामे

उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून तीव्र उन्हात कष्टाची आणि श्रमाची कामे टाळावीत.

Heat Stroke | agrowon

बॉयलर रूम

कारखान्यात बॉयलर रूम जवळ अथवा जास्त तापमानाच्या खोलीत तासनतास काम किंवा थांबू नये

Heat Stroke | agrowon

जीन्स किंवा घट्ट कपडे

वाढत्या तापमानात शक्यतो जीन्स किंवा घट्ट कपड्यांचा वापर करू नये

Heat Stroke | agrowon

उष्माघाताची लक्षणे

मळमळ, उलटी, हात-पायाला गोळे येऊन थकवा येण्यासारखे लक्षणे दिसतात.

Heat Stroke | agrowon

Police Bharti 2024 : राज्यात मेगा पोलीस भरती, कसा कराल अर्ज