Anuradha Vipat
श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित आहे. श्रावण महिन्यात मनःशांतीसाठी स्तोत्रपठण करणे फायद्याचे आहे
श्रावण महिन्यात मनःशांतीसाठी शिवस्तुती, ओंकार मंत्राचा जप आणि ॐ नमः शिवाय या मंत्राचा जप करणे खूप महत्वाचे आहे
श्रावण महिन्यात मनःशांतीसाठी शिवमहिम्न स्तोत्र पठण करा . याचे नियमित पठण केल्याने मानसिक शांती मिळते
श्रावण महिन्यात मनःशांतीसाठी मारुती स्तोत्र हनुमानजींना समर्पित आहे. या स्तोत्राच्या पठणाने हनुमानजींची कृपा लाभते
श्रावण महिन्यात स्तोत्र पठण केल्याने मन शांत आणि स्थिर राहते.
श्रावण महिन्यात स्तोत्रांचे पठण करून तुम्हाला तुमच्या जीवनात शांती आणि आनंद नक्कीचं मिळेल
श्रावण महिन्यात स्तोत्र पठणासोबतच भगवान शंकराची पूजा, अभिषेक आणि नैवेद्य करावा