Rakhi Quotes : नातं रक्ताचं असो वा मानलेलं; या रक्षाबंधनाला भावाला पाठवा 'हे' अप्रतिम शुभेच्छा संदेश

Anuradha Vipat

भाऊ आणि बहिणीचे नाते

भाऊ आणि बहिणीचे नाते जगातील सर्वात अनोखे असते, ज्यात कधी कधी कडू-गोड भांडणे तर कधी न संपणारे प्रेम असते.

Rakhi Quotes | agrowon

सुंदर आणि भावनिक कोट्स

आजच्या या पवित्र रक्षाबंधनाला आपल्या लाडक्या भावाला किंवा बहिणीला खास शुभेच्छा देण्यासाठी येथे अत्यंत सुंदर आणि भावनिक कोट्स दिले आहेत.

Rakhi Quotes | agrowon

पवित्र बंधन

रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट असते ते धाग्यांचे नातं, रक्षाबंधनाला बहिणीच्या हाताने बांधलेलं ते पवित्र बंधन.

Rakhi Quotes | agrowon

पावलावर संरक्षण

"आयुष्यात कितीही संकटे आली, तरी पाठीशी खंबाईपणे उभा राहणारा भाऊच असतो, जो प्रत्येक पावलावर संरक्षण देतो.

Rakhi Quotes | agrowon

संकटाची भीती

"जगातील सर्वात सुरक्षित जागा म्हणजे माझ्या भावाची सावली, जिथे मला कोणत्याही संकटाची भीती वाटत नाही."

Rakhi Quotes | agrowon

कौटुंबिक माऊली

"बहिणीची माया आणि भावाची सावली, एकत्र आल्यावर बनते एक सुंदर कौटुंबिक माऊली."

Rakhi Quotes | agrowon

एकमेव नातं

"कितीही भांडलो, कितीही चिडलो, तरीही एकमेकांशिवाय एक दिवसही न करमणारे जगातील एकमेव नातं म्हणजेच भाऊ-बहीण!"

Rakhi Quotes | agrowon

Best Rakhi Gifts For Sister : कमी बजेटमध्ये बहिणीला करा खूश; रक्षाबंधनाला द्या 'हे' ट्रेंडी आणि उपयुक्त गिफ्ट्स

Best Rakhi Gifts For Sister | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...