Heart Attack Emergency : हृदयविकाराच्या झटक्याची शंका आली तर हे उपाय नक्की करा

Anuradha Vipat

महत्त्वाचे

हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे दिसल्यास वेळ न घालवता खालील पावले उचलणे जीव वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरू शकते.

Heart Attack Emergency | Agrowon

मदत मागा

सर्वात आधी रुग्णवाहिकेला फोन करा किंवा जवळच्या इस्पितळात जाण्याची व्यवस्था करा.

Heart Attack Emergency | Agrowon

एस्पिरिनचा वापर

जर डॉक्टरांनी आधी मनाई केलेली नसेल, तर ३०० मिग्रॅची एक एस्पिरिनची गोळी चावून गिळा.

Heart Attack Emergency | agrowon

विश्रांतीची स्थिती

शांत बसा किंवा झोपा. श्वास घेण्यास त्रास होत असेल तर बसलेल्या स्थितीत राहा. घट्ट कपडे सैल करा.

Heart Attack Emergency | agrowon

नायट्रोग्लिसरीन

जर डॉक्टरांनी तुम्हाला आधीच ही गोळी दिली असेल, तर ती जिभेखाली ठेवा.

Heart Attack Emergency | Agrowon

खोकण्याचा प्रयत्न

जर तुम्ही एकटे असाल आणि शुद्ध हरपल्यासारखे वाटत असेल, तर जोरात आणि दीर्घ श्वास घेऊन खोकण्याचा प्रयत्न करा.

Heart Attack Emergency | Agrowon

सीपीआर

जर व्यक्ती बेशुद्ध पडली आणि श्वास थांबला असेल, तर छातीवर जोरात दाब देऊन सीपीआर सुरू करा

Heart Attack Emergency | Agrowon

Best Fruits For Organs : कोणत्या अवयवांसाठी कोणते फळं आहे उपयुक्त?

Best Fruits For Organs | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...