Best Fruits For Organs : कोणत्या अवयवांसाठी कोणते फळं आहे उपयुक्त?

Anuradha Vipat

 डोळे

पपई आणि आंबा. यामध्ये व्हिटॅमिन 'ए' मुबलक असल्याने दृष्टी सुधारते.

Best Fruits For Organs | agrowon

मेंदू

ब्लूबेरीज आणि द्राक्षे. ही फळे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आणि मेंदूच्या पेशींचे रक्षण करण्यासाठी उत्तम आहेत.

Best Fruits For Organs | Agrowon

यकृत

लिंबू आणि संत्री. यातील व्हिटॅमिन 'सी' यकृतातील विषारी द्रव्ये बाहेर काढण्यास मदत करते.

Best Fruits For Organs | Agrowon

हाडे

केळी आणि अंजीर. केळीमधील पोटॅशियम हाडांची झीज थांबवते, तर अंजीर कॅल्शियम पुरवते.

Best Fruits For Organs | Agrowon

मूत्रपिंड

कलिंगड आणि अननस. कलिंगडात पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने किडनी नैसर्गिकरित्या स्वच्छ होते.

Best Fruits For Organs | Agrowon

त्वचा

स्ट्रॉबेरी आणि पेरू. हे कोलेजन वाढवून त्वचा तरुण ठेवण्यास मदत करतात.

Best Fruits For Organs | agrowon

हृदय

सफरचंद आणि डाळिंब. डाळिंबामुळे रक्तप्रवाह सुधारतो, तर सफरचंद कोलेस्ट्रॉल कमी करते. 

Best Fruits For Organs | Agrowon

Harmful Effects Of Sugar : साखर हळू हळू तुमचं शरीर कसं खराब करते?

Harmful Effects Of Sugar | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...