Anuradha Vipat
आपले मानसिक आरोग्य आपल्या शारीरिक आरोग्याशी संबंधित आहे तसेच आपल्या हृदयाच्या आरोग्याचा संबंध आपल्या मेंदू, मन आणि विचारांशी असतो.
मानसिक आरोग्य बिघडल्यामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो. तणाव आणि चिंता ही हृदयाच्या आजाराची कारणे आहेत.
चला तर मग आज आपण आपल्या मनाला शांत करण्याबरोबरच हृदयाचे संरक्षण करण्यासाठी कोणते सोपे उपाय आहेत ते पाहूयात.
मनाला शांत करण्याबरोबरच हृदयाचे संरक्षण करण्यासाठी जास्त सॅच्युरेटेड फॅट आणि ट्रान्स फॅट असलेले पदार्थ खाणे टाळा.
हृदयाचे संरक्षण करण्यासाठी आहारात फायबरचा समावेश करा
मनाला शांत करण्याबरोबरच हृदयाचे संरक्षण करण्यासाठी आहारात मीठाचा वापर कमी करा
मनाला शांत करण्याबरोबरच हृदयाचे संरक्षण करण्यासाठी प्रक्रिया केलेले आणि पॅकेज केलेले पदार्थ टाळा.