Gulpapdi Recipe : पारंपारिक पद्धतीने बनवा खुसखुशीत गुळपापडी; खास आरोग्यदायी रेसिपी

Anuradha Vipat

गोड पदार्थ

गुळपापडी हा महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये बनवला जाणारा एक अत्यंत पारंपारिक, पौष्टिक आणि झटपट होणारा गोड पदार्थ आहे.

Gulpapdi Recipe | agrowon

उत्तम पर्याय

थंडीच्या दिवसांत किंवा सणासुदीला शरीराला ऊर्जा देण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

Gulpapdi Recipe | agrowon

गुळपापडी

योग्य प्रमाण न जमल्यास गुळपापडी कधी कडक होते तर कधी खूप भुसभुशीत होते.

Gulpapdi Recipe | agrowon

साहित्य

गव्हाचे पीठ,शुद्ध साजूक तूप,सेंद्रिय किंवा साधा गुळ,वेलची आणि जायफळ पूड,बदाम-काजूचे काप किंवा खसखस.

Gulpapdi Recipe | agrowon

कृती

कढईत साजूक तूप गरम करा. तूप वितळल्यावर त्यात गव्हाचे पीठ टाका आणि मंद आचेवर सतत हलवत खमंग भाजा.पिठाचा रंग हलका सोनेरी-बदामी होईपर्यंत आणि घरात खमंग सुवास सुटेपर्यंत पीठ भाजा.

Gulpapdi Recipe | agrowon

गुळ मिक्स करणे

त्यात वेलची-जायफळ पूड आणि बारीक चिरलेला गुळ घाला. ताटाला तूप लावून ठेवा. गुळ व्यवस्थित मिक्स झाल्यावर हे मिश्रण ताटात काढा आणि वाटीच्या पाठीमागील भागाने सपाट थापून घ्या. वरून खसखस किंवा ड्रायफ्रूट्स दाबा.

Gulpapdi Recipe | agrowon

वड्या पाडणे

मिश्रण थोडे गरम असतानाच सुरीने त्याच्या चौकोनी वड्या पाडून घ्या. थंड झाल्यावर गुळपापडी मऊ आणि खुसखुशीत तयार होईल.

Gulpapdi Recipe | agrowon

Diwali Kurtas For Men : दिवाळी पाडवा आणि भाऊबीजला दिसा एकदम हँडसम; पुरुषांसाठी ट्रेंडी कुर्ता डिझाइन्स

Diwali Kurtas For Men | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...