Diwali Kurtas For Men : दिवाळी पाडवा आणि भाऊबीजला दिसा एकदम हँडसम; पुरुषांसाठी ट्रेंडी कुर्ता डिझाइन्स

Anuradha Vipat

लुक

दिवाळीच्या पाडव्याला आणि भाऊबीजेला प्रत्येक पुरुषाला पारंपरिक आणि तितकाच उठून दिसणारा लुक हवा असतो.

Diwali Kurtas For Men | agrowon

सर्वोत्तम पर्याय

पाडव्याचा शाही थाट आणि भाऊबीजेचा जिव्हाळा या दोन्ही सणांसाठी कुर्ता-पायजमा खरेदी हा सर्वोत्तम पर्याय आहे.

Diwali Kurtas For Men | agrowon

सिल्क कुर्ता आणि जोधपुरी पॅंट

दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर एकदम क्लासी आणि रॉयल लुक हवा असल्यास सिल्क कुर्ता उत्तम ठरतो

Diwali Kurtas For Men | agrowon

लखनऊ चिकनकारी कुर्ता

भाऊबीजेच्या दिवशी बहिणीच्या घरी जाताना किंवा हलकाफुलका तरीही भारदस्त लुक हवा असल्यास चिकनकारी कुर्ते सदाबहार आहेत.

Diwali Kurtas For Men | agrowon

मिरर वर्क किंवा गोटा पट्टी कुर्ता

जर तुम्हाला बॉलीवूड स्टार्ससारखा थोडा चकाकणारा आणि सणासुदीच्या वातावरणाला साजेसा हेवी लुक हवा असेल, तर गळ्यावर किंवा संपूर्ण कुर्त्यावर आरशांचे काम असलेला कुर्ता निवडा.

Diwali Kurtas For Men | agrowon

नेहरू जॅकेट किंवा मोदी कोट कॉम्बिनेशन

जर तुमच्याकडे आधीच साधा किंवा हलका कुर्ता असेल, तर त्यावर एखादे हेवी सिल्क किंवा बनारसी ब्रोकेडचे नेहरू जॅकेट घालून तुम्ही मिनिटांत तुमचा लुक बदलू शकता.

Diwali Kurtas For Men | agrowon

कॉटन-लिनन शॉर्ट कुर्ता

ज्या तरुणांना पूर्ण लांबीचा पारंपरिक कुर्ता घालणे कम्फर्टेबल वाटत नाही, त्यांच्यासाठी लिनन किंवा खादीचे शॉर्ट कुर्ते उत्तम पर्याय आहेत.

Diwali Kurtas For Men | agrowon

Festive Ethnic Wear : पारंपरिक लुकला मॉडर्न टच: दिवाळी सणासाठी सर्वोत्तम एथनिक वेअर डिझाइन्स

Festive Ethnic Wear | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...