Healthy Summer Drinks : कोल्डड्रिंक्स ऐवजी प्या 'हे' ५ समर ड्रिंक्स

Anuradha Vipat

नैसर्गिक पेये

उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी कोल्डड्रिंक्सपेक्षा नैसर्गिक पेये कधीही उत्तम.

Healthy Summer Drinks | Agrowon

ताक

उन्हाळ्यात ताकात थोडं सैंधव मीठ, जिरे पूड आणि कोथिंबीर घालून प्यायल्याने शरीरातील उष्णता लगेच कमी होते.

Healthy Summer Drinks | Agrowon

कैरीचे पन्हे

कच्च्या कैरीपासून बनवलेले पन्हे शरीराला 'लू' (उन्हाचा तडाखा) लागण्यापासून वाचवते.

Healthy Summer Drinks | Agrowon

 नारळ पाणी

हे एक नैसर्गिक इलेक्ट्रोलाईट आहे. यात फॅट्स नसतात आणि ते पोटासाठीही हलके असते.

Healthy Summer Drinks | agrowon

लिंबू सरबत

 झटपट ऊर्जा मिळवण्यासाठी लिंबू सरबत हा सर्वात सोपा पर्याय आहे.

Healthy Summer Drinks | Agrowon

कोकम सरबत

उन्हाळ्यामुळे होणारी जळजळ कमी करण्यासाठी आणि पचनशक्ती वाढवण्यासाठी कोकम सरबत खूप फायदेशीर ठरते.

Healthy Summer Drinks | agrowon

सब्जाच्या बिया 

ही सर्व नैसर्गिक  पेये पिताना त्यात सब्जाच्या बिया घातल्यास थंडावा दुप्पट मिळतो.

Healthy Summer Drinks | Agrowon

Washing Hair Daily : वारंवार केस धुतल्याचे काय होऊ शकतात परिणाम

Washing Hair Daily | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...