Healthy Summer Diet Tips : जाणून घ्या तुमच्या आरोग्याचा उन्हाळ्यातील योग्य आहार

Anuradha Vipat

पचनशक्ती

उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेमुळे शरीरातील पाणी कमी होते आणि पचनशक्ती मंदावते.

Healthy Summer Diet Tips | Agrowon

आहार

उन्हाळ्याच्या या दिवसात आहार हलका, थंड आणि पाण्याचे प्रमाण जास्त असलेला असावा.

Healthy Summer Diet Tips | agrowon

भरपूर पाणी प्या

तहान लागण्याची वाट न पाहता दिवसातून ३-४ लिटर पाणी प्या.  

Healthy Summer Diet Tips | Agrowon

नारळ पाणी

हे शरीरातील इलेक्ट्रोलाईट्स संतुलित ठेवते आणि थकवा दूर करते.

Healthy Summer Diet Tips | agrowon

पालेभाज्या आणि फळभाज्या

आहारात दुधी भोपळा, पडवळ, काकडी, ताजी मेथी आणि कोबी यांसारख्या थंड प्रकृतीच्या भाज्या वाढवा.

Healthy Summer Diet Tips | Agrowon

काकडी

काकडीत पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते, ती सॅलड म्हणून खाल्ल्याने शरीर हायड्रेटेड राहते.

Healthy Summer Diet Tips | agrowon

ताक

दुपारी ताक पिणे पचनासाठी सर्वोत्तम आहे. यामुळे शरीराला थंडावा मिळतो.

Healthy Summer Diet Tips | Agrowon

Signs Of Vision Loss : तुमची दृष्टी कमी होण्यापूर्वी मिळतात 'हे' संकेत

Signs Of Vision Loss | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...